बियाने निर्मिती

सोयाबिन बियाने

Product details

बियाने किंमत - 3700 प्रति बॅग

बँग वजन 30 किलो

सरकारी हमीभाव  पेक्षा 200 / - रु जास्त

उत्पादन खर्चात 30 % ने कमी खर्च

व्हरायटी - रिसर्च

अनुकाश मेंबर्स साठी ट्रान्सपोर्ट खर्च फ्रि असेल तर इतर साठी 300 रु प्रति बॅग खर्च असेल...

कंपनीच्य नियमा नुसार बियाने बुक केल्या नंतर 5 दिवसात बियाने वितरण करण्यात येईल...

 

कंपणीच्या मार्गदर्शन खाली दिलेल्या सुचने नुसारच बियाने  ती करणे आवश्यक

 

कंपणी पेमेन्ट स्लॅब 7 ते 14 दिवसा पर्यंत

Similar products