बियाने निर्मिती

शेवगा बियाने

Product details

✔️ सुधारीत बियाने

✔️ व्हरायटी -

1) ओ डी - 3

2) पी के एम - 1 

3) पी के एम - 2

4) कोकन रुचिरा

 ✔️ लागवड 3 X 3 मिटर

✔️ प्रति रोप प्रमाने 10 किलो भुमी पोषक लागवडी वेळेस वापरणे

✔️ जुन ते जुलै पर्यंत लागवड करावी

 ✔️ पाला हार्वेस्टिंग 4 ते 5 महीने मधे सुरु

✔️ शेंगा हार्वेस्टिंग 6 ते 7 महीने मधे सुरु

 ✔️ बाजार भाव -

1) पाला वाळउन 150 ते 200 रु. किलो (कॉलीटी नुसार )

2) पावडर मधे 25O ते 400 रु किलो ( क्वॉलिटी नुसार )

3) शेंगा बाजारभव प्रमाने जागेवरून घेतल्या जातील

✔️ एकरी 1 किलो बियाने

✔️ पिक मार्गदर्शन व खत व्यवस्थापन कंपणी नियमा नुसार असेल

✔️ बियाणे किंमत 4500 किलो ( 20% डिसकाउन्ट कट करून

✔️ अनुकाश मेंबरशिप नोंदणी 20 मे पर्यंत

✔️ बियाणे बुकींग 30 मे पर्यंत

✔️ बियाने वाटप 10 जून पर्यंत

✔️ एग्रीमेन्ट 15 जून पर्यंत

✔️ कंपनीच्या मार्गदर्शन खालीच काम करावे

 

Similar products