माती परिक्षण रिपोर्ट
Product details
केंद्रशासन मान्य माती परिक्षण
17 पॅरामिटर माती परीक्षण
रिपोर्ट मुळे खतांचा खर्च 40% पर्यंत कमी होतो
सिड्स कंपन्या द्वारे सिड्स निर्मितीसाठी अनुदानीत बियाने मिळते
आवश्यकते नुसार खते मिळतात
शेती मालास हमीभाव दिला जातो