Castrol oil
Product details
आयब्रो चे केस दाट होतात.
केस गळत असेल तर त्यामध्ये खोबरेला तेल मिक्स करुनी रात्री स्काल्प ला लावले तर केस गळणे थांबवून केस दाट तर होतात पण केस काळे होण्यास मदत होते .
रात्री खोबरेल तेलात एरेंडल ऑईल समप्रमाणात मिक्स करून चेहर्याला लावल्यास फेस टाईट नेससाठी फायदा होतो चेहयावरचे काळे डाग सर्कल जातात.